महाराष्ट्रातील तमाम गुरुमाऊलीचे हार्दिक हार्दिक स्वागत. माझ्या ब्लॉगची लिंक आहे. http://shaikshanikdalan.blogspot.in संपर्क : 9822700402, WhatsApp : 9403312555, E-mail : vinayaklakade72@gmail.com

06 December 2024

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अष्टपैलू कार्याचा गुणगौरव करणारा व्हिडीओ....

आज ६ डिसेंबर ,

महापरिनिर्वाण दिवस
चला जाणून घेऊ बाबासाहेबांबद्दल 

*टेलिफिल्म*
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या अष्टपैलू कार्याचा गुणगौरव करणारा दुर्मिळ असा महत्वपूर्ण  व्हिडिओ ( चित्रफीत ) सादर झाली असून वाचक वर्गानी जरूर पाहावा. 
     ज्यांनी कोणी  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यांचा दुर्मिळ असा व्हिडिओ  सादर करून बनविला त्यास लाख तोफाची सलामी  ! 


 

 

06 October 2024

बदलीसाठी 30 सप्टेंबर 2024 तारीख निश्चित


बदलीसाठी निश्चित धरावयाची सेवा 31 मे 2024 ऐवजी 30 सप्टेंबर 2024 पर्यंत पूर्ण झालेली एकूण सलग सेवा धरावी, अमरावती मा. CEO मॅडमचे पत्र...








 

02 October 2024

व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023 चा निकाल

 


  *निकाल*

राज्य शैक्षणीक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे मार्फत आयोजित

*शिक्षकांसाठी दर्जेदार व्हिडियो निर्मिती स्पर्धा 2023- तालुका व जिल्हास्तर निकाल*

खालिल लिंकवर क्लिक करून आपण आपल्या तालुक्याचा किंवा जिल्ह्याचा निकाल पाहू शकता...


तालुका स्तरावरील निकाल

https://scertmaha.ac.in/vcomp2023/DistrictListB.aspx



जिल्हा स्तरावरील निकाल

https://scertmaha.ac.in/vcomp2023/DistrictListD.aspx


राज्य स्तरावरील निकाल https://scertmaha.ac.in/vcomp2023/resultstate.aspx