महाराष्ट्रातील तमाम गुरुमाऊलीचे हार्दिक हार्दिक स्वागत. माझ्या ब्लॉगची लिंक आहे. http://shaikshanikdalan.blogspot.in संपर्क : 9822700402, WhatsApp : 9403312555, E-mail : vinayaklakade72@gmail.com

08 February 2026

गण गण गणात बोते


|| गण गण गणात बोते ||


 आज दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ श्री. संत गजानन महाराज यांचा प्रकटदिन. 

  • श्री. गजानन महाराज हे महाराष्ट्रातील थोर संत असून त्यांचा प्रकटदिन माघ कृष्ण सप्तमी या दिवशी साजरा केला जातो.

  • त्यांचा प्रथम प्रकट प्रसंग शेगाव (जि. बुलढाणा) येथे घडला, म्हणून शेगाव हे प्रमुख तीर्थक्षेत्र मानले जाते.

  • महाराजांनी साधेपणा, नामस्मरण, सेवा, श्रद्धा व सबुरी यांचा उपदेश केला.

  • ते अवतारी पुरुष मानले जातात; अनेक भक्तांचे अनुभव चमत्कारांनी परिपूर्ण आहेत.

  • गण गण गणात बोते” हा त्यांचा प्रमुख जयघोष व नाममंत्र आहे.

  • प्रकटदिनानिमित्त शेगाव व इतर ठिकाणी

    • काकड आरती

    • पालखी, भजन, कीर्तन

    • महाप्रसाद

    • अखंड नामस्मरण
      असे कार्यक्रम होतात.

भाविकांची श्रद्धा
मनापासून महाराजांचे स्मरण केल्यास संकट दूर होते, मनाला शांती मिळते अशी भाविकांची अढळ श्रद्धा आहे.

🙏 गण गण गणात बोते, श्री गजानन महाराज की जय!

06 December 2024

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अष्टपैलू कार्याचा गुणगौरव करणारा व्हिडीओ....

आज ६ डिसेंबर ,

महापरिनिर्वाण दिवस
चला जाणून घेऊ बाबासाहेबांबद्दल 

*टेलिफिल्म*
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या अष्टपैलू कार्याचा गुणगौरव करणारा दुर्मिळ असा महत्वपूर्ण  व्हिडिओ ( चित्रफीत ) सादर झाली असून वाचक वर्गानी जरूर पाहावा. 
     ज्यांनी कोणी  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यांचा दुर्मिळ असा व्हिडिओ  सादर करून बनविला त्यास लाख तोफाची सलामी  ! 


 

 

06 October 2024

बदलीसाठी 30 सप्टेंबर 2024 तारीख निश्चित


बदलीसाठी निश्चित धरावयाची सेवा 31 मे 2024 ऐवजी 30 सप्टेंबर 2024 पर्यंत पूर्ण झालेली एकूण सलग सेवा धरावी, अमरावती मा. CEO मॅडमचे पत्र...