* मी विनायक लकडे, स.शि. जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा, कुंड सर्जापुर. पंचायत समिती : अमरावती, जिल्हा : अमरावती. माझ्या ब्लॉगची लिंक आहे. http://shaikshanikdalan.blogspot.in * संपर्क : 9822700402, WhatsApp : 9403312555, E-mail : vinayaklakade72@gmail.com

शिक्षकांचे व्यासपीठ

माझ्या तमाम गुरुमाऊलीचे "शैक्षणिक दालन" या संकेतस्थळावर हार्दिक हार्दिक स्वागत आहे.

28 January 2016


सत्कार…

माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात अध्ययन व अध्यापन प्रक्रिया अधिक परिणामकारक करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे शासनाचे धोरण आहे. 
त्या अनुषंगाने मी स्वत: वेबसाईट काढली .  त्याबद्दल भातकुली पंचायत समितीने मा. आमदार श्रीमती यशोमतीताई ठाकूर यांच्या शुभ हस्ते मला शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. त्याची ही काही क्षणचित्रे…
















  

No comments:

Post a Comment