* मी विनायक लकडे, स.शि. जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा, कुंड सर्जापुर. पंचायत समिती : अमरावती, जिल्हा : अमरावती. माझ्या ब्लॉगची लिंक आहे. http://shaikshanikdalan.blogspot.in * संपर्क : 9822700402, WhatsApp : 9403312555, E-mail : vinayaklakade72@gmail.com

शिक्षकांचे व्यासपीठ

माझ्या तमाम गुरुमाऊलीचे "शैक्षणिक दालन" या संकेतस्थळावर हार्दिक हार्दिक स्वागत आहे.

08 January 2016

ज्ञानरचनावाद कार्यशाळा

भातकुली तालुक्यातील नावेड येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत ज्ञानरचनावाद विषयक आज दिनांक ८ जानेवारी २०१६ ला सकाळी ११ वाजता कार्यशाळा घेण्यात आली . यावेळी सातारा जिल्ह्यातील कुमठे बीट येथे अभ्यास दौऱ्यासाठी गेलेले केंद्रप्रमुख नंदुभाऊ राउत , सुमती देखणे, मनोरमा ढोणे , स्मुर्ती बाबरेकर , रवींद्र तायडे , संदीप जंगले , प्रकाश देशमुख , सुनील हेडाऊ , कैलास पुनसे आदींनी सविस्तर मार्गदर्शन केले . या कार्यशाळेला विविध शाळेतील शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते .






 नावेड येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा

No comments:

Post a Comment