महाराष्ट्रातील तमाम गुरुमाऊलीचे हार्दिक हार्दिक स्वागत. माझ्या ब्लॉगची लिंक आहे. http://shaikshanikdalan.blogspot.in संपर्क : 9822700402, WhatsApp : 9403312555, E-mail : vinayaklakade72@gmail.com

09 February 2016

विद्यार्थ्यांसाठी चित्रे


           शिक्षक मित्रहो नमस्कार ,

                  या ठिकाणी काही संकलित चित्रे विद्यार्थ्यांसाठी दिली आहेत. आपण हि चित्रे डाउनलोड करून घेऊ शकता.
 या चित्रांचा आपणास नक्कीच उपयोग होईल. प्रिंट काढून मुलांकडून रंगकाम करून घेत येतील असे काही चित्रे आपणास देत आहे.  यामधून कमीत कमी वेळात आपणास चित्रे मिळतील.
   *  चित्रे कशी डाऊनलोड करावीत. ?
चित्रावर Right Click करा. तुम्हास Save As या option वर क्लिक केल्यानंतर तुमचे चित्र तुमच्या संगणकावर डाऊनलोड होईल.
 




























No comments:

Post a Comment