महाराष्ट्रातील तमाम गुरुमाऊलीचे हार्दिक हार्दिक स्वागत. माझ्या ब्लॉगची लिंक आहे. http://shaikshanikdalan.blogspot.in संपर्क : 9822700402, WhatsApp : 9403312555, E-mail : vinayaklakade72@gmail.com

06 January 2020



          प्राध्यापक ते शालेय शिक्षणमंत्री

                       प्रा. वर्षाजी गायकवाड
Education Minister
 
 काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाडयांची कन्या वर्षा गायकवाड या चौथ्यांदा आमदारम्हणून निवडून आल्या आहेत. प्राध्यापक म्हणून त्यांनी पाच वर्षेकाम केलेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा अनुभव त्यांच्याकडे पूर्वीपासूनच आहे. आता त्यांच्याकडे हे पद आल्याने महाराष्ट्राला पहिल्या महिला शालेय शिक्षणमंत्री मिळाल्या आहे. राज्यालापहिल्यांदाच एका महिलेकडे शालेय शिक्षण मंत्रीपद देण्यात आले आहे.वर्षा गायकवाड म्हणाल्या, की खातेवाटपात शालेय शिक्षणमंत्रीपदासारखी मोठी जबाबदारी दिल्याने मी पक्षाच्या प्रमुख नेत्यांचे आभार मानते. शालेय शिक्षण खाते मिळाल्याने खूप आनंद झाला आहे. शिक्षण हा खूप महत्त्वाचा विभाग आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी काम करण्याची संधी आहे. विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी काम करायचे आहे. चांगले शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शिक्षण खात्यात वेगवेगळे प्रयोग करण्यात येतील
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

No comments:

Post a Comment