महाराष्ट्रातील तमाम गुरुमाऊलीचे हार्दिक हार्दिक स्वागत. माझ्या ब्लॉगची लिंक आहे. http://shaikshanikdalan.blogspot.in संपर्क : 9822700402, WhatsApp : 9403312555, E-mail : vinayaklakade72@gmail.com

28 September 2020

अध्ययन-अध्यापन अहवाल

                   अध्ययन-अध्यापन अहवाल

                भरण्यापूर्वी खालील लिंकवर क्लिक करा

               http://covid19.scertmaha.ac.in/


वरील पेजवरील Register वर क्लिक करून आपली माहिती फॉर्म मध्ये भरा.
वरीलप्रमाणे सविस्तर माहिती भरा
त्यांनतर Home पेज ओपन करून रजिस्टर मोबाईल नंबर व पासावर्ड टाकून पुन्हा Login करा


त्यांनतर वरील पेजमध्ये दाखविल्याप्रमाणे मोबाईल नंबर व पासावर्ड टाकून पुन्हा Login करा

वरीलप्रमाणे पेज ओपन होईल. त्यात view किंवा add new class वर क्लिक करून माहिती भरा व save करून close बटनावर क्लिक करा.

सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा




No comments:

Post a Comment