अभिनंदन! अभिनंदन!! अभिनंदन!!!
✒️ *अमरावती जिल्हा आदर्श
पुरस्कार - 2019- 20*
*जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर*
*■ श्री बबलु विनायक कराडे - अचलपूर*
*■ श्रीमती शहा जहाँ परवीन मो . याकुब . -अमरावती.*
*■ वैशाली किसनराव सरोदे - अंजनगाव*
*■ श्री लखन देविदास जाधव - भातकुली*
*■ श्री मंगेश रामचंद्र वाघमारे - चांदूर बाजार*
*■ श्री मनोज अजाबराव वानखडे - चां . रेल्वे*
*■ श्री वैजनाथ किसनराव इप्पर - चिखलदरा*
*■ श्री उमेश रामनाथ आडे . - धामणगाव . रेल्वे*
*■ श्री किशोर गोवर्धन बुरघाटे - दर्यापूर*
*■ श्रीमती योगिता नरेशराव भुमर - धारणी*
*■ प्रियंका मनिष काळे - मोर्शी*
*■ श्री अहमद खान पटेल - नांदगाव खंडेश्वर*
*■ श्री सचिन नरेंद्र विटाळकर - तिवसा*
*■ श्री . नंदकिशोर पांडुरंग जी पाटील - वरुड*
*वरील सर्व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक आहे*
*(15 ) श्री किशोर भाऊराव इंगळे - (माध्य.) अमरावती*
*वरील सर्व आदर्श शिक्षक बंधू- भगिनींचे हार्दिक अभिनंदन! अभिनंदन!! अभिनंदन!!!*
🌹🌹🌹🌹 *शुभेच्छूक* 🌹🌹🌹🌹
*महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, अमरावती*
No comments:
Post a Comment