* मी विनायक लकडे, स.शि. जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा, कुंड सर्जापुर. पंचायत समिती : अमरावती, जिल्हा : अमरावती. माझ्या ब्लॉगची लिंक आहे. http://shaikshanikdalan.blogspot.in * संपर्क : 9822700402, WhatsApp : 9403312555, E-mail : vinayaklakade72@gmail.com

शिक्षकांचे व्यासपीठ

माझ्या तमाम गुरुमाऊलीचे "शैक्षणिक दालन" या संकेतस्थळावर हार्दिक हार्दिक स्वागत आहे.

03 February 2016

एक  पाऊल     पुढे... 






मा.नंदकुमार साहेब, प्रधान सचिव  यांच्या प्रेरणेतून राज्यात तंत्रस्नेही शिक्षकांचा एक मोठा गट तयार होत आहे. त्यांच्या निर्देशानुसार शाळाशाळांतून संगणक क्रांती सुरु झाली आहे. शिक्षक Tech Savvy होत आहेत. आपल्या शाळेत माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने  अध्ययन - अध्यापन करणारे, तसेच इंटरनेटचे ज्ञान असणारे शिक्षक शोधण्याची मोहीम सुरु आहे. 
आपणही यात सामील होऊ शकता.  आजच फॉर्म भरा आणि तंत्रस्नेही गटात सामील व्हा.
http://www.technoteachers.in/registration.php


1 comment:

  1. भातकुली तालुक्यातील नोंदणी झालेले तंत्रस्नेही
    अ.नं. र.नं. संपूर्ण नाव पद पत्ता मोबाईल ब्लॉग
    1 1066 चौधरी सौ- वनमाला विजयराव उपाध्यापक जि.प.पूर्व माध्यमिक शाळा, निंभा अमरावती भातकुली अमरावती 8698183281
    2 5026 YAWALE RASHMI DADARAO उपाध्यापक Z P PRIMARY SCHOOL HARTOTI HARTOTI भातकुली अमरावती 9552052920
    3 6577 लकडे विनायक जानराव उपाध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा वासेवाडी वासेवाडी भातकुली अमरावती 9822700402 Vinayak Lakade
    4 20338 अली रिजवान साबीर अली पदवीधर दादा भामोद्कर कृषी विद्यालय ,साहूर साहूर भातकुली अमरावती 7755993606
    5 1056 kharbade shrikant shankarrao तंत्रस्नेही बर्क Bhatkuli Bhatkuli भातकुली अमरावती 9420719015
    6 6055 anjikar sachin madhukarrao तंत्रस्नेही anudanit adivasi ashram school bhatkuli भातकुली अमरावती 9823098987
    7 20686 खडतकर आदित्य बाबारावजी तंत्रस्नेही जि.प. माध्यामिक शाळा उत्तमसरा उत्तमसरा भातकुली अमरावती 9673163271

    ReplyDelete