छत्रपती शिवाजी शहाजी भोसले यांची जयंती १९ फेब्रुवारीला उत्साहात महाराष्ट्रासह विविध राज्यातदेखील साजरी होत आहे. त्यांना विनम्र अभिवादन व मानाचा मुजरा.
त्यांच्या कार्याचा संपूर्ण इतिहास जाणून घेण्यासाठी येथे विकिपीडिया च्या सौजन्याने माहिती देत आहो.
कृपया click me वर क्लिक करा.
महाराष्ट्रातील विविध किल्ल्याची माहीती जाणून घेण्यासाठी महाराजाला नमन करून त्यांच्या छायाचित्राला क्लिक करा.
No comments:
Post a Comment