महाराष्ट्रातील तमाम गुरुमाऊलीचे हार्दिक हार्दिक स्वागत. माझ्या ब्लॉगची लिंक आहे. http://shaikshanikdalan.blogspot.in संपर्क : 9822700402, WhatsApp : 9403312555, E-mail : vinayaklakade72@gmail.com

27 August 2016

जिल्हा परिषद शाळेतील दहिहंडी उत्सव....


भातकुली पंचायत समिती अंर्तगत जिल्हा परिषदेच्या विविध शाळेत दहिहांडीचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला. यावेळी  त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. या उपक्रमात सहभागी विविध शाळेतील छायाचिञे येथे देत आहो.

1 comment:

  1. माझ्या You Tube च्यानलला सबस्क्राईब करण्यासाठी लिंक
    https://www.youtube.com/channel/UCi47e4PXNh8TFie00BNwR9Q

    ReplyDelete