महाराष्ट्रातील तमाम गुरुमाऊलीचे हार्दिक हार्दिक स्वागत. माझ्या ब्लॉगची लिंक आहे. http://shaikshanikdalan.blogspot.in संपर्क : 9822700402, WhatsApp : 9403312555, E-mail : vinayaklakade72@gmail.com

20 December 2016

मोबाईल स्क्रीन मिररिंग कशी करावी  


मोबाईल मिररिंग च्या  अनेक  पद्धती आहेत . पण  अत्यंत सोपी पद्धत  पुढीलप्रमाणे आहे .
यासाठी मोबाईल वर फक्त Airdroid नावाचे Apps google play store वरून डाउनलोड करू 
व  install करून घ्यावे लागेल  . Laptop  किंवा डेस्कटॉप वर कोणतेही software घ्यायची गरज नाही .नेट ची गरज नाही व अमर्यादित काळासाठी चालते .
कृती  पुढीलप्रमाणे :
  • मोबाईल मध्ये Airdroid हे apps install करा .
  • मोबाईल व laptop चे wifi व नेट बंद करा .
  • मोबाईल चे hotspot सुरु करा .
  •   आता laptop चे wifi सुरु करून मोबाईल च्या hotspot ला connect करा . 
  • आता मोबाईल वर Airdroid हे apps ओपन करा .
  • Apps ओपन केल्यावर समोर  IP Address दिसतो .
  • आता laptop वर google क्रोम किंवा मोझीला फायरफॉक्स हे browser ओपन करा . 
  • browser च्या Address बार वर Apps वरील  IP address टाका . व इंटर दाबा . 
  • आता मोबाईल वर except opion दिसेल except करा .
  • आता laptop वर screenshot option दिसेल त्याला click करा .
  • आता मोबाईल वर start option दिसेल . start ला टच करा .
  • आता तुमच्या मोबाईल ची स्क्रीन laptop वर दिसू लागेल ती मोठी करून घ्या .
  • स्क्रीन मिरर झाल्यावर मोबाईल वर नेट सुरु करून एखादी कृती  online ही आपण दाखवू शकता .

No comments:

Post a Comment