प्रत्येकाला एकतरी छंद असावा असे मला वाटते. मला विविध छायाचित्रे काढणे, वृत्तपत्र लेखन, चित्रकला, फलक लेखन, कॅलिओग्राफी, शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती इत्यादी छंद आहे . मी अनेक प्रकारची छायाचित्रे काढली असून काही दैनिक सकाळ या वृत्तपत्रात प्रसिद्धदेखील झाली . काही निवडक छायाचित्रे
पेढी नदीवर पाणी पिण्यासाठी आलेल्या काठेवाडीच्या गायी |
काठेवाडी परिवार |
चारयाच्या शोधात मेंढ्या |
![]() |
श्रीक्षेत्र ऋणमोचन यात्रेतील भाविकांचा जनसागर |
![]() |
श्रीक्षेत्र ऋणमोचन यात्रेतील भाविकांचा जनसागर |
![]() |
श्रीक्षेत्र ऋणमोचन यात्रेतील भाविकांचा जनसागर |
![]() |
माननीय शिक्षण आयुक्त तथा तत्कालीन अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पुरुषोत्तम भापकर साहेब |
![]() |
श्रीक्षेत्र ऋणमोचन यात्रेतील अन्न व वस्त्रदान सोहळा |
![]() |
वाठोडा शुक्लेश्वर मंदिराचे प्रवेश द्वार |
![]() |
वाठोडा शुक्लेश्वर येथील शुक्लेश्वर मंदिर |
![]() |
खोलापूर येथील कोटेश्वर मंदिर |
![]() |
भातकुली येथील जैन मंदिर |
![]() |
गनोजा येथील श्री महालक्ष्मी मंदिर |
![]() |
भातकुली येथील जैन मंदिराचे प्रवेशद्वार |
No comments:
Post a Comment