 |
दैनिक लोकमत 4 जानेवारी 2018 |
दैनिक पुण्यनगरी 4 जानेवारी 2018
 |
दैनिक सकाळ 4 जानेवारी 2018 |
शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल मला अमरावती जिल्हा परिषदेने सन २०१६-१७ चा " आदर्श शिक्षक पुरस्कार " देऊन गौरव केला.
सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी 3 जानेवारी 2018 ला अमरावती जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष माननीय श्री. दत्ताभाऊ ढोमणे यांचे हस्ते शाल, श्रीफळ , प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या शुभप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीनजी गोंडाणे, शिक्षण व बांधकाम सभापती जयंतराव देशमुख, समाजकल्याण सभापती श्रीमती सुशीला कुकडे,बाळासाहेब हिंगणीकर, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी रामभाऊ तुरणकर, शिक्षण विषय समितीचे सदस्य पूजा येवले, श्याम मसराम, अनिल डबरासे, राजेंद्र पाटील, राजेंद्र बहुरूपी, अल्का देशमुख, शिल्पा भलावी, वैशाली बोरकर, माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी श्रीमती निलिमा टाके, उपशिक्षणाधिकारी डॉ. जयश्री राऊत,श्रीमती बोके यांची उपस्थिती होती.
प्रास्ताविक शिक्षणाधिकारी रामभाऊ तुरणकर यांनी केले. संचालन डॉ. नितीनजी उंडे यांनी तर, आभार उपशिक्षणाधिकारी श्री बोलके यांनी केले.
 |
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दत्ताभाऊ ढोमणे सन्मानचिन्ह देतांना |
 |
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दत्ताभाऊ ढोमणे प्रशस्तीपत्र देतांना |
|
 |
जिल्हा परिषदेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी व सर्व आदर्श शिक्षक सन्मानचिन्हासह |
|
 |
उपशिक्षणाधिकारी आदरणीय डॉ.जयश्रीताई राऊत यांचेसोबत सहपरिवार |
 |
शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय डॉ. नितीनजी उंडे यांचेसोबत सहपरिवार |
 |
मित्रपरिवारासोबत |
 |
गटशिक्षणाधिकारी मा.श्री. गणेशराव बोपटे सत्कार करतांना |
 |
वलगाव चे ठाणेदार सन्मानचिन्ह देतांना सोबत उपविभागीय अधिकारी श्री शिरभाते साहेब, तहसीलदार अजितकुमार येळे, जयंतराव देशमुख
|
No comments:
Post a Comment