* मी विनायक लकडे, स.शि. जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा, कुंड सर्जापुर. पंचायत समिती : अमरावती, जिल्हा : अमरावती. माझ्या ब्लॉगची लिंक आहे. http://shaikshanikdalan.blogspot.in * संपर्क : 9822700402, WhatsApp : 9403312555, E-mail : vinayaklakade72@gmail.com

शिक्षकांचे व्यासपीठ

माझ्या तमाम गुरुमाऊलीचे "शैक्षणिक दालन" या संकेतस्थळावर हार्दिक हार्दिक स्वागत आहे.

शालेय उपक्रम

विद्यार्थ्यांचा वाढदिवस  साजरा करणे

वासेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत विविध उपक्रम राबविले जातात त्यापैकी विद्यार्थ्यांचे वाढदिवस नियमित साजरे केले जातात . विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमात मोठा उत्साह दिसून येतो. त्याची ही काही क्षणचित्रे.



होळी निमित्त परिसरातील केरकचरा वेचून त्याची होळी पेटवावी. वृक्षांची कटाई न करता त्याची पूजा करावी असा संदेश ही चिमुकले देत आहे.





* सहज सोपे शालेय उपक्रम *

उपक्रम...


  १.शालेय वस्तू भांडार
  २.  माझी बँक 
  ३.  जो दिनांक तो पाढा
   ४ .  इंग्रजी वर्तमानपत्र 
   ५ .  रंगभरण व चित्रकला स्पर्धा
   ६ .  वैयक्तिक स्वच्छता 
   ७.  गृहपाठ तपासणी पथक 
   ८.  मोठ्यांनी लहानांचा अभ्यास घेणे  
   ९.  नवागत स्वागत 
   १०.  शब्दांच्या भेंड्या  
   ११.  वेगवेगळे दिन / जयंत्या साजऱ्या करणे 
   १२. बोटाने अक्षर काढणे 
   १३.  शंकापेटी 
   १४.  रोपवाटिका  
   १५. वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन 
    १६. उपस्थिती ध्वज 
   १७.  सुंदर हस्ताक्षर स्पर्धा 
    १८.  लोक वर्गणीतून शाळेचा विकास
    १९.  व्यक्तिमत्व विकास स्पर्धा  
    २०.  वाढदिवस साजरा करणे  
   २१.  मराठी , हिंदी , इंग्रजी परिपाठ  
   २२.  माझा अनुभव 
    २३.  स्पर्धा परीक्षा तयारी व मार्गदर्शन  
   २४.  इंटरनेट / संगणक शिक्षण 
   २५.  सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन 
   २६.  शैक्षणिक सहल 
   २७. पोस्टात R.D खाते उघडणे  
   २८.  प्रश्नोत्तराचा तास 
   २९.  वाचाल तर वाचाल  
   ३०.  सामाजिक उपक्रमात सहभाग 
   ३१.  विशेष व्यक्तींच्या मुलाखती  
  ३२.  गावातील व्यावसायिकांना भेट
  ३३.  वेगवेगळे तक्ते बनवणे 
  ३४.  रांगोळी स्पर्धा 
  ३५.  एका अक्षरावरून अनेक शब्द बनवणे 
  ३६.  कवायत व योगासने  
  ३७.  दप्तरा विना शाळा 
  ३८. १०० % गणवेश / 100 % बेंच व्यवस्था 
  ३९.  रक्षाबंधन समारंभ
  ४०.  पाककृती प्रदर्शन
  ४१.  गांढूळ खत प्रकल्प
  ४२.  घर परिसर नकाशा तयार करणे
  ४३. स्टूडण्ट डे / निरोप समारंभ  
  ४४.  शब्दकोडी
  ४५.  फळा सुशोभिकरण 
  ४६.  कागदाच्या वस्तू बनविणे  
  ४७.  माती चिनीमातीच्या वस्तू बनविणे
  ४८.  इंग्रजी शब्द लेखन 
 ४९.  गणिती पाढे लेखन
  ५०.  हात स्वच्छ धुणे .

1 comment: