* मी विनायक लकडे, स.शि. जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा, कुंड सर्जापुर. पंचायत समिती : अमरावती, जिल्हा : अमरावती. माझ्या ब्लॉगची लिंक आहे. http://shaikshanikdalan.blogspot.in * संपर्क : 9822700402, WhatsApp : 9403312555, E-mail : vinayaklakade72@gmail.com

शिक्षकांचे व्यासपीठ

माझ्या तमाम गुरुमाऊलीचे "शैक्षणिक दालन" या संकेतस्थळावर हार्दिक हार्दिक स्वागत आहे.

31 December 2021

शिक्षक परिषदेच्या दिनदर्शिकेचे विमोचन



शिक्षक संघटनांच्या दिनदर्शिकेचा उपक्रम कौतुकास्पद

शिक्षणाधिकारी ई. झेड. खान: महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या दिनदर्शीकेचे विमोचन

 


अमरावती, दि.३०: शिक्षक संघटनांच्या दिनदर्शिकेचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन प्राथमिकचे शिक्षणाधिकारी ई. झेड. खान यांनी केले. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या दिनदर्शिकेचे विमोचन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी सर्व शिक्षकांना नविन वर्षाच्या शुभेच्छादेखील दिल्या. प्रमुख उपस्थिती शिक्षण विस्तार अधिकारी श्री. खांडेकर, दिलीप तानोलकर, अशोक रामटेके, सौ. सोनोने, गटशिक्षणाधिकारी संतोष घुगे, शिक्षक परिषदेचे राज्यउपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष सुनिल केने यांची होती.

      कार्यक्रमाला जिल्हाकार्याध्यक्ष विनायक लकडे, जिल्हाकार्यवाह रवी घवळे, जिल्हाकोषाध्यक्ष प्रवीण कडू, जिल्हाप्रसिद्धीप्रमुख प्रभुदास बिसंदरे, जिल्हासंघटक गजानन मोरे, शैलेश चौकसे, राजेश घवळे, नरेंद्र ठाकूर, गजानन ठाकरे, नारायण अतकरे, मोहन जामनेकर, नंदकिशोर पवार, संतोष ठाकरे, विलास निर्मळ, अजय राऊत, गजानन जाधव,संजय मोदी, विलास चोखंडे,  किशोर हेडाऊ, युवराज अढाऊ, संदीप अकोलकर,संजय गंगराडे, सुदर्शन चामलोट, प्रकाश काळे, जिल्हा महिला अध्यक्षा सौ. सविता गौरखेडे , प्रगती पुंड, स्वाती हंतोडकर, सुषमा दळवी, देवकी अवघड, लक्ष्मी माकोडे, रजनी रघुवंशी आदी उपस्थित होते.

    कार्यक्रमाचे संचालन प्रविण कडू यांनी केले तर, उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार रवि घवळे यांनी मानले.

--------------------------------------

14 July 2021

सेतू चाचणी क्रमांक 1

 सेतू चाचणी क्रमांक 1 डाऊनलोड करण्यासाठी खालिल डाऊनलोड बटनावर क्लिक करा





■ इयत्ता दुसरी ते दहावीचा सेतू अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालिल Click Me वर क्लिक करा.



Click Me





















13 January 2021

अभिनंदन!   अभिनंदन!!   अभिनंदन!!!




✒️ *अमरावती जिल्हा आदर्श 
 पुरस्कार - 2019- 20* 


*जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर*


*■ श्री बबलु विनायक कराडे - अचलपूर*

*■ श्रीमती शहा जहाँ परवीन मो . याकुब . -अमरावती.*

*■ वैशाली किसनराव सरोदे - अंजनगाव*

*■ श्री लखन देविदास जाधव - भातकुली*

*■ श्री मंगेश रामचंद्र वाघमारे - चांदूर बाजार*

*■ श्री मनोज अजाबराव वानखडे - चां . रेल्वे*

*■ श्री वैजनाथ किसनराव इप्पर -  चिखलदरा*

*■ श्री उमेश रामनाथ आडे . -  धामणगाव . रेल्वे*

*■ श्री किशोर गोवर्धन बुरघाटे -  दर्यापूर*

*■ श्रीमती योगिता नरेशराव भुमर -  धारणी*

*■ प्रियंका मनिष काळे -  मोर्शी*

*■ श्री अहमद खान पटेल -  नांदगाव खंडेश्वर*

*■ श्री सचिन नरेंद्र विटाळकर -  तिवसा*

*■ श्री . नंदकिशोर पांडुरंग जी पाटील -  वरुड*

*वरील सर्व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक आहे*

*(15 ) श्री किशोर भाऊराव इंगळे - (माध्य.) अमरावती*

*वरील सर्व आदर्श शिक्षक बंधू- भगिनींचे हार्दिक अभिनंदन! अभिनंदन!! अभिनंदन!!!*

🌹🌹🌹🌹 *शुभेच्छूक*  🌹🌹🌹🌹
*महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, अमरावती*





30 December 2020

स्वाध्याय


स्वाध्याय (SWADHYAY)

Student WhatsApp based Digital Home Assessment Yojana


 सर्व जिल्ह्यांसाठी एकच लिंक. लिंकवर क्लिक करा आणि पुनः नोंदणीची आवश्यकता नाही.

Click here

OR

वरील लिंक click केल्यावर खालील स्टेप्स येतील
Namaskar 🙏, Thank you for joining स्वाध्याय (SWADHYAY) – Student WhatsApp based Digital Home Assessment Yojana.
Now, learning would be easy and fun.  Please select the medium of instruction for your learning.
नमस्ते,
स्वाध्याय (SWADHYAY) – Student WhatsApp based Digital Home Assessment Yojana वर आपले स्वागत आहे.
आता शिक्षण सोपे व मजेशीर झाले आहे! कृपया आपल्या शिक्षणासाठी शिक्षणाचे माध्यम निवडा.
1️⃣ For Marathi, please type 1 and send it
( मराठी साठी कृपया 1 टाइप करा आणि पाठवा),
2️⃣ For Semi-English, please type 2 and send it
(सेमी-इंग्रजी साठी कृपया 2 टाइप करा आणि पाठवा)
1
पुढे जाण्यापूर्वी अटी, शर्ती व डेटा गोपनीयता व इतर मार्गदर्शक सूचना दिलेल्या दस्तऐवजामध्ये येथे http://bit.ly/cg-tnc क्लिक करून वाचा. वाचून झाल्यास योग्य पर्याय निवडून पाठवा.
1️⃣ मला सर्व अटी व शर्ती मंजूर आहेत.
2️⃣ मला अटी व शर्ती मंजूर नाही.
1
कृपया आपला जिल्हा निवडा.
1️⃣ अहमदनगर (AHMEDNAGAR) साठी 1 पाठवा,
2️⃣ अकोला (AKOLA) साठी 2 पाठवा,
3️⃣ अमरावती (AMRAVATI) साठी 3 पाठवा,
4️⃣ औरंगाबाद (AURANGABAD) साठी 4 पाठवा,
5️⃣ भंडारा (BHANDARA) साठी 5 पाठवा,
6️⃣ बीड (BEED) साठी 6 पाठवा,
7️⃣ बुलढाणा (BULDANA) साठी 7 पाठवा,
8️⃣ चंद्रपूर (CHANDRAPUR) साठी 8 पाठवा,
9️⃣ धुळे (DHULE) साठी 9 पाठवा,
1️⃣0️⃣ गडचिरोली (GADCHIROLI) साठी 10 पाठवा,
1️⃣1️⃣ गोंदिया (GONDIYA) साठी 11 पाठवा,
1️⃣2️⃣ हिंगोली (HINGOLI) साठी 12 पाठवा,
1️⃣3️⃣ जळगाव (JALGAON) साठी 13 पाठवा,
1️⃣4️⃣ जालना (JALNA) साठी 14 पाठवा,
1️⃣5️⃣ कोल्हापूर (KOLHAPUR) साठी 15 पाठवा,
1️⃣6️⃣ लातूर (LATUR) साठी 16 पाठवा,
1️⃣7️⃣ मुंबई (उपनगर) (MUMBAI (SUBURBAN)) साठी 17 पाठवा,
1️⃣8️⃣ मुंबई (शहर) (MUMBAI CITY) साठी 18 पाठवा,
1️⃣9️⃣ नागपूर (NAGPUR) साठी 19 पाठवा,
2️⃣0️⃣ नांदेड (NANDED) साठी 20 पाठवा,
2️⃣1️⃣ नंदुरबार (NANDURBAR) साठी 21 पाठवा,
2️⃣2️⃣ नाशिक (NASHIK) साठी 22 पाठवा,
2️⃣3️⃣ उस्मानाबाद (OSMANABAD) साठी 23 पाठवा,
2️⃣4️⃣ पालघर (PALGHAR) साठी 24 पाठवा,
2️⃣5️⃣ परभणी (PARBHANI) साठी 25 पाठवा,
2️⃣6️⃣ पुणे (PUNE) साठी 26 पाठवा,
2️⃣7️⃣ रायगड (RAIGAD) साठी 27 पाठवा,
2️⃣8️⃣ रत्नागिरी (RATNAGIRI) साठी 28 पाठवा,
2️⃣9️⃣ सांगली (SANGLI) साठी 29 पाठवा,
3️⃣0️⃣ सातारा (SATARA) साठी 30 पाठवा,
3️⃣1️⃣ सिंधुदुर्ग (SINDHUDURG) साठी 31 पाठवा,
3️⃣2️⃣ सोलापूर (SOLAPUR) साठी 32 पाठवा,
3️⃣3️⃣ ठाणे (THANE) साठी 33 पाठवा,
3️⃣4️⃣ वर्धा (WARDHA) साठी 34 पाठवा,
3️⃣5️⃣ वाशीम (WASHIM) साठी 35 पाठवा,
3️⃣6️⃣ यवतमाळ (YAVATMAL) साठी 36 पाठवा,
26

कृपया आपला *तालुका (Block) निवडा.
उदारणार्थ...

1️⃣ आंबेगाव (AMBEGAON) साठी 1 पाठवा,
2️⃣ बारामती (BARAMATI) साठी 2 पाठवा,
3️⃣ भोर (BHOR) साठी 3 पाठवा,
4️⃣ दौंड (DAUND) साठी 4 पाठवा,
5️⃣ हवेली (HAVELI) साठी 5 पाठवा,
6️⃣ इंदापूर (INDAPUR) साठी 6 पाठवा,
7️⃣ जुन्नर (JUNNAR) साठी 7 पाठवा,
8️⃣ खेड (KHED) साठी 8 पाठवा,
9️⃣ मावळ (MAVAL) साठी 9 पाठवा,
1️⃣0️⃣ मुळशी (MULSHI) साठी 10 पाठवा,
1️⃣1️⃣ पुरंदर (PURANDAR) साठी 11 पाठवा,
1️⃣2️⃣ शिरूर (SHIRUR) साठी 12 पाठवा,
1️⃣3️⃣ वेल्हे (VELHE) साठी 13 पाठवा,
1️⃣4️⃣ URC १ – औंध (URC 1 – AUNDH) साठी 14 पाठवा,
1️⃣5️⃣ URC २ – येरवड़ा (URC 2 – YERWADA) साठी 15 पाठवा,
1️⃣6️⃣ URC ३ – बिबवेवाडी (URC 3 – BIBWEWADI) साठी 16 पाठवा,
1️⃣7️⃣ URC ४ – हडपसर (URC 4 – HADAPSAR) साठी 17 पाठवा,
1️⃣8️⃣ URC ५ – पुणे शहर (URC 5 – PUNE CITY) साठी 18 पाठवा,
1️⃣9️⃣ पिंपरी (PIMPRI) साठी 19 पाठवा,
2️⃣0️⃣ आकुर्दी (AKURDI) साठी 20 पाठवा,
4
चांगल्या अनुभवासाठी कृपया विद्यार्थ्यांची इयत्ता निवडा. 
1️⃣ इयत्ता 1 साठी 1 पाठवा,
2️⃣ इयत्ता 2 साठी 2 पाठवा,
3️⃣ इयत्ता 3 साठी 3 पाठवा,
4️⃣ इयत्ता 4 साठी 4 पाठवा,
5️⃣ इयत्ता 5 साठी 5 पाठवा,
6️⃣ इयत्ता 6 साठी 6 पाठवा,
7️⃣ इयत्ता 7 साठी 7 पाठवा,
8️⃣ इयत्ता 8 साठी 8 पाठवा,
9️⃣ इयत्ता 9 साठी 9 पाठवा,
1️⃣0️⃣ इयत्ता 10 साठी 10 पाठवा,
2
कृपया विद्यार्थ्याचे पूर्ण नाव लिहा.
हृदयेश विनायक लकडे
कृपया विद्यार्थ्यांच्या शाळेचा 11 अंकी शाळा कोड (यूडाईस कोड) लिहा.
27070203201
आपण खालील शाळेसाठी स्कूल कोड (UDISE कोड) प्रविष्ट केला आहे:
शाळा कोड – 27070203201,
शाळा नाव – ZPPS KUND SARJAPUR,
ब्लॉक –  AMRAVATI,
जिल्हा – AMRAVATI
कृपया आपल्या शाळेसाठी पुष्टी करा.
1️⃣ होय, ही योग्य शाळा आहे.
2️⃣ नाही, UDISE कोड पुन्हा-प्रविष्ट करा.
3️⃣ नंतर UDISE कोड अद्ययावत करा.
1
आपली नोंदणी यशस्वीपणे पूर्ण झालेली आहे. आता, विद्यार्थी येथेच प्रत्येक आठवड्याला स्वाध्याय करू शकतील ,
त्यांचे शिक्षक त्यांना अजून खंबीरपणे मार्गदर्शन करू शकतील. हे फारच सोपे आहे. आपले स्वागत.
स्वाध्याय सुरू करण्यासाठी, कृपया एक विद्यार्थी निवडा. खाली दिलेला पर्याय काळजीपूर्वक वाचा आणि योग्य पर्याय क्रमांक पाठवा.
1️⃣ हृदयेश विनायक लकडे – इयत्ता 2
2️⃣ दुसरा विद्यार्थी जोडा
3️⃣ माध्यम, जिल्हा आणि ब्लॉक बदला
1
चला Maths – आठवडा 6 स्वाध्याय सुरु करूयात! आपल्याला, एक एक करून 10 प्रश्न विचारले जातील. फक्त आपले उत्तर म्हणून पर्याय क्रमांक पाठवा. पूर्ण उत्तर टाइप करू नका. शुभेच्छा 👍
आपण सराव सुरू करू इच्छिता?
1️⃣ होय
2️⃣ नाही